मुंबई: याचिका करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आम्ही विचार करुन जीआर काढला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Mumbai, Mumbai City | Sep 11, 2025
याचिका करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आम्ही विचार करुन जीआर काढला आहे, कोणालाही सरसकट आरक्षण हा जीआर देत नाही....