गडचिरोली: चिमूर येथे खासदार नामदेव किरसान यांचे चिमूर क्रांती दिनानिमित्त येथील शहीद स्मारकाला अभिवादन
Gadchiroli, Gadchiroli | Aug 9, 2025
आज 11 च्या सुमारास गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार नामदेव कीरसान व ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी...