कळमेश्वर: प्रहार संघटनेचे शहर प्रमुख यांच्या मार्गदर्शनात पंचायत समिती येथे देण्यात आले निवेदन
प्राताप शाळा, कळमेश्वर येथील अपंग विद्यार्थ्यांसाठी शासनाने नियुक्त केलेला शिक्षक नियमित शाळेत हजेरी लावत नसल्याच्या तक्रारीवर प्रहार संघटनेचे शहरप्रमुख यांनी तालुका स्तरावर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली.या निवेदनावर प्रतिसाद देताना गट शिक्षणाधिकारी कैलास लोखडे यांनी आवश्यक चौकशी करून संबंधित शिक्षकाविरुद्ध कार्यवाही करण्याची ठोस हमी दिली आहे.