दिनांक 11 मार्च रोजी माळेगाव मध्य प्रदेश राज्यातून विनापरवाना मुरूम भरून कवठा मार्गे केळवत कडे येत आहे अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे कवठा ते केवळ नाकाबंदी केली असता वाहन थांबून वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये मुरूम आढळून आला की पडचा चालक नावे अनिकेत राजेश निकोसे राहणार रामपुरी हा मिळून आला पोलिसांनी आरोपी चालकास मुरूम वाहतुकीच्या परवान याबाबत विचारपूस केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याबाबत माहिती प्राप्त झाली त्याच्याकडून बारा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देबाज जप्त केला