धुळे: नगावबारी हॉटेल साई किशन ते पोद्दार इंटरनॅशनल स्कूल पर्यंत भुयारी गटार करा महापालिकेत उपायुक्तांना निवेदन <nis:link nis:type=tag nis:id=Jansamasya nis:value=Jansamasya nis:enabled=true nis:link/>
Dhule, Dhule | Nov 27, 2025 धुळे शहरातील देवपूर नगावबारी हॉटेल साई किशन ते पोद्दार इंटरनॅशनल स्कूल पर्यंत भुयारी गटार करा मागणीसाठी साखरी रोड महानगरपालिकेत उपायुक्तांना नागरिकांनी 27 नोव्हेंबर गुरुवारी सायंकाळी चार वाजून पन्नास मिनिटांच्या दरम्यान लेखी निवेदन दिले आहे. देवपूर नगर हॉटेल साई किशन ते पोद्दार इंटरनॅशनल स्कूल पर्यंत भागात कॉलनी वसाहत आहे.या ठिकाणी गटार नसल्याने नागरीकांना अडचणीचा सामना करावा लागतो.गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून कॉलनी परिसरात गटार तयार करण्यात आलेल्या नाहीत.या भागात भुयारी गटार तयार