वणी तालुक्यातील पळसोनी शिवारातील शेतातील सायवानातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ३० हजार रुपयांचे शेती उपयोगी साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वणी: अज्ञात चोरट्यानी पळसोनी शिवारात शेतातील सायवनातून ३० हजारांचे शेती साहित्य केले लंपास - Wani News