चाकूर: चाकूर पोलीस स्टेशनमधील बेवारस वाहने मालकांनी 15 दिवसांच्या आत घेवून जाण्याचे पोलीस निरीक्षकांचे आवाहन
Chakur, Latur | Aug 7, 2025
चाकूर पोलीस स्टेशनमधील बेवारस वाहनांविषयी आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या वार्षिक तपासणीदरम्यान दिलेल्या सूचनांनुसार...