अज्ञात चोट्याने घरासमोर उभी केलेली दुचाकी लंपास केल्याची घटना शहरातील श्रीराम कॉलनी परिसरात 25 ऑक्टोबर रोजी सकाळी पावणे बारा ते साडेबारा वाजेच्या दरम्यान घडली या प्रकरणात जितेंद्र नारायणराव कुलकर्णी वय पन्नास वर्षे राहणार श्रीराम कॉलनी यांनी तक्रार दिले आहे.