राळेगाव तालुक्यातील पाचोरा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त ह भ प योगेश महाराज ढवळे यांच्या वाणीतून संगीतमय शिवपुराण कथा व ज्ञान यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहाची आज दिनांक 10 जानेवारी रोजी सायंकाळला समाप्ती करण्यात आली.