क्रांतिकारी शेतकरी पक्ष हा स्थानिक पक्ष आहे, क्रांतिकारी पक्ष आणि आम आदमी पक्षाने नगराध्यक्षासह 17 प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार दिलेले आहे, तरुण उमेदवारांसह अनुभवी उमेदवार आहे, तरुण आणि अनुभवी उमेदवारांचा मेळ घालून आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत, माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.