इंदिरानगर येथे करीम मोहम्मद शेख हा आपल्या दुकानात प्रतिबंधित नायलॉन मांजा विकत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा मार कार्यवाही करून दुकानातून चार नायलॉन मांजाची चक्री किंमत 2400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपीविरुद्ध गुन्हाची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे