आज दिनांक 6 नोव्हेंबरला दुपारी अंदाजे साडेतीन वाजताच्या सुमारास ब्राह्मणवाडा माणिकवाडा रोडवरील संत नामदेव महाराज मठाजवळ चारचाकी वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याची घटना उघडकीस आली. आज धनज माणिकवाडा येथे कार्तिक यात्रा महोत्सव असल्याने दर्शनाकरिता येत असताना चार चाकी वाहनाचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली. माणिकवाडा मार्गाने येत असताना अचानकपणे एका दुचाकी चालकांनी आपले वाहन भरधाव पणे चालविल्याने त्याला वाचविण्याच्या नादात चारचाकी वाहनाच्या चालकाचे वाहनावरील..