जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून वराळे (ता. मावळ) येथील एका व्यक्तीची २१ लाख ३५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना आहे.याप्रकरणी अज्ञात महिला आरोपीसह इतर संबंधित व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.