10 जानेवारीला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशन गिट्टीखदान हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने किती नगर चौकात चाकू घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव सुरज टेंभुरकर असे सांगण्यात आले आहे. अंग चढती दरम्यान आरोपीकडून 200 रुपये किमतीचा लोखंडी चाकू जप्त करण्यात आला आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे