यवतमाळ: जिल्ह्यातील नॅशनल रुरल हेल्थ मिशन च्या कर्मचाऱ्यांचा गेल्या १० ते १२ दिवसांपासून काम बंद आंदोलन
Yavatmal, Yavatmal | Aug 28, 2025
नॅशनल रुरल हेल्थ मिशन च्या कर्मचाऱ्यांचा गेल्या १० ते १२ दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यासह...