श्री हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात आज शनिवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत पंचवीस आरोपींची आरोपी पर्यंत घेण्यात आली ही आरोपी परेड सायंकाळी पाच वाजता घेण्यात आली