आजरोजी संध्याकाळी 5 च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने धर्माबाद नगर पालिका निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने धर्माबाद शहरातील गुजराथी कॉलनी येथे प्रचार सभा ठेवण्यात आली होती, ह्या प्रचार सभेचे प्रमुख आकर्षण म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजित पवार हे होते मात्र काही अपरिहार्य कारणामुळे ते सभेला उपस्थित राहू शकले नाहीत मात्र त्यांनी सभेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या धर्माबादकरांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत राष्ट्रवादीचे मा.आ. स्व.बापूसाहेब देशमुख गोरठेकर व मा. नगराध