नागपूर ग्रामीण: शंकरपूर गाव येथे सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या आरोपींना बेलतरोडी पोलिसांनी केली अटक
Nagpur Rural, Nagpur | Sep 3, 2025
3 सप्टेंबरला पहाटे अडीच वाजता च्या सुमारास पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे घेराव घालून...