हवेली: खराडी रस्त्यावरील महालक्ष्मी लॉन्स समोर पत्र्याच्या शेडला आग; अग्निशमन दलाने वेळीच मिळवले नियंत्रण...
Haveli, Pune | Aug 28, 2025
आज पहाटे (२८ ऑगस्ट) चार-पाच वाजता खराडी रस्त्यावर महालक्ष्मी लॉन्स समोर एका पञ्याचे शेडमध्ये असणारे चारचाकी वाहनांसाठी...