निलंगा: मसलगा येथे अखिलभरतीय छावा संघटना व शेतकऱ्यांचे चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी करत शासनाचा निषेध..
Nilanga, Latur | Oct 22, 2025 आज दिवाळी पाडव्याच्या दिवशी मसलगा येथे अखिलभरतीय छावा संघटना व शेतकऱ्यांचे चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी करत शासनाचा निषेध. करण्यात आला