गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा नगरपरिषद तसेच गोरेगाव व सालेकसा नगरपंचायतीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता आज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी चांगलीच गर्दी दिसून आली गोंदिया नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाकरिता समत रामुजी मुरकुटे शिवसेना रूपाली यादोराव उके काँग्रेस माधुरी योगेश नासरे राष्ट्रवादी काँग्रेस व अमित अर्जुन बुध्दे भाजप जनार्दन मोहनजी बनकर बहुजन समाज पार्टी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या वतीने अधिकृत नगराध्