घनसावंगी: पूरग्रस्त भागात मदतीचा ओघ कायम : युवा संघर्ष समिती सदस्य ज्ञानेश्वर उढाण
घनसावंगी तालुक्यातील गोदावरी नदीला आलेला पूर च्या पार्श्वभूमीवर घनसावंगी तालुक्यातील अनेक भागातुन मदतीचा ओघ कायम असून संदर्भित मदत ही युवा संघर्ष समितीच्या माध्यमातून ही मदत वितरीत करण्यात येत आहे .