लांजा: मुंबई- गोवा महामार्गावर वाकडे येथे खताची वाहतूक करणारा कंटेनर उलटला
मुंबई- गोवा महामार्गावर वाखेड बोर बोरखडे फाटा येथे खताचे वाहतूक करणारा एक घटना उलटल्याने महामार्गावर वाहतूक तब्बल 13 तास एकेरी पद्धतीने सुरू होती. शनिवारी रात्री 11:30 च्या सुमारास ही घटना घडली होती.