बुलढाणा: पत्रकारांना मारहाण करणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
Buldana, Buldhana | Sep 8, 2025
साम टीव्हीचे पत्रकार विकास मिरगणे वार्तांकन करत असताना, त्यांना सहाय्यक पोलिस निरीक्षक शांताराम नाईक यांनी मारहाण...