अहमदपूर: नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे नुकसान भरपाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तहसीलकार्यालयात मागणी
Ahmadpur, Latur | Sep 2, 2025
अतिवृष्टी व ढगफुटीने नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे नुकसान भरपाई द्यावी..! अहमदपूर-चाकुर तालुक्यासह परिसरात...