हिंगोली: नरसी येथे राष्ट्रसंत नामदेव महाराज यांचा जन्मोत्सव दीपोत्सवाने उत्साहात साजरा
हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथे राष्ट्रसंत नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंदिर संस्थांच्या वतीने भव्य दिव्य असी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भाविकांनी पणत्या लावून संत नामदेव महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साह साजरा केला.तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या हस्ते श्रीची पूजा करण्यात आली. सकाळी पाच वाजल्यापासून भक्तांच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये रांगा लागल्या होत्या. संत नामदेव महाराज यांच्या जन्मोत्सव दीपोत्सवाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अशी माहिती सायंकाळी सात वाजता प्रा