खटाव: सोने कमी पैशात देतो अशी फसवणूक करत खटाव तालुक्यात भर दिवसा सुमारे पावणे दोन लाखाचा दरोडा; आठ तासात उघडकीस, आरोपी अटकेत
Khatav, Satara | Jun 21, 2025
बहिणीच्या लग्नासाठी लागणारे सोने कमी पैशात देतो सांगून पिंपरी चिंचवड परिसरातील हिंजवडी येथील दोघांना जबरदस्तीने मारहाण...