मेहकर: नवी मागणी येथे घरपोडी ९२ ग्रॅम सोने व चांदीचा ऐवज लंपास डोणगाव पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरटे विरुद्ध गुन्हा दाखल
Mehkar, Buldhana | Sep 6, 2025
डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नवी मादणी येथे ३ सप्टेंबर च्या रात्री चोरट्यांनी एका घरातून ९२ ग्राम सोने, १६०...