महाड: महाडमध्ये निवडणुकीदरम्यान तुफान राडा
० विकास गोगावले यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
Mahad, Raigad | Dec 2, 2025 महाडमध्ये नगरपालिका निवडणुकीदरम्यान तणावाची परिस्थिती चिघळली असून मतदान प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात राडा झाल्याने एकच गोंधळ उडाला. युवा सेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. घटनेमुळे महाडसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.