पाचोरा: सातगाव डोंगरी येथील आदर्श आश्रम शाळेत माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते संगणक कक्षाचे उद्घाटन
Pachora, Jalgaon | Jul 6, 2025
तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित आदर्श आश्रम शाळेत आज रविवार दि. ६ जुलै २०२५...