धुळे: धुळे जिल्ह्याला दोन दिवसांचा 'येलो अलर्ट', मुसळधार पावसाचा इशारा, धुळे जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
Dhule, Dhule | Aug 29, 2025
हवामान विभागाने धुळे जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस 'येलो अलर्ट' जारी केला असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता...