शिरूर: कोरेगाव भीमा येथे गौण खनिज उत्खनन प्रकरणी अज्ञातावर पुन्हा दाखल
Shirur, Pune | Oct 20, 2025 दिनांक 18 ऑक्टोबर रोजी अज्ञात आणि कोरेगाव भीमा येथे अज्ञात वाहनाच्या साह्याने शासनाची कोणतीही परवानगी न घेता गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.