मंडणगड: मंडणगड येथे गुरे चरवणाऱ्या शेतकऱ्यावर पाच लोकांनी केला चाकू हल्ला
आपली गुरे चरवण्यासाठी घेऊन जात असलेल्या एका शेतकऱ्यावर इको गाडीतून येवून पाच ते सात जणांच्या टोलक्याने त्याला जीवेठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर चाकूने पाठीत वार करीत त्याच्या गळ्यातील सुमारे सात तोल्याची सोन्याची चेन हिसकावत दहा लाखाची मागणी करत ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.