सातारा: गोळीबार मैदान परिसरात विश्वकर्मा मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळा
Satara, Satara | Nov 30, 2025 रविवारी सकाळी 11 वाजल्यापासून सातारा शहरातील गोळी बार मैदान येथील विश्वकर्मा सोसायटीच्या ठिकाणी विश्व कर्मा मंदिराची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी भक्त मंडळी उपस्थित होती.