येवला: पिंपळगाव टोलनाक्याजवळ प्रवासी भाडे बसवण्याच्या कारणावरून एकास केली तिघांनी मारहाण
Yevla, Nashik | Sep 15, 2025 येवला शहर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळगाव जलाल टोलनाक्यावर प्रवासी भाडे बसण्याच्या कारणावरून गौरव गायकवाड याला शोकप पाईपने मारहाण करून डोळ्याला दुखापत केल्याने त्याने दिल तक्रानुसार संकेत पाटील गणेश माळी मंगेश गरुड या ठिकाणी विरोधात येवला शहर पोलीस आहे गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार हेबाडे करीत आहे