मुक्तिधाम भागातील मुख्य प्रवेशद्वारावरील दोन दत्त मंदिराच्या गेटचे लॉक तोडून अज्ञात चोरट्याने दानपेटीतील भाविकांनी दान केलेली रक्कम चोरून नेल्याचा प्रकार आज पहाटे घडला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून या भागात सलग तीन ते चार वेळेस चोरी झाल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी व दुकानदारांनी उपनगर पोलीस ठाण्याला केली आहे.