आर्वी: जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना मोहरीचे बीज वितरीत..तसेच जिल्हाधिकारी यांनी केली उपसा सिंचन योजना ची पाहणी..
Arvi, Wardha | Nov 8, 2025 निम्न वर्धा प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आर्वी उपसा सिंचन योजनेची पाहणी जिल्हाधिकारी श्रीमती वनमंथ सी यांनी केली या प्रकल्पांतर्गत कृषी विकास पाणी वापर संस्थेअंतर्गत वाहिनीवर सिंचनासाठी पाणी सुरू केले असल्याने शेतात ठिंबक सिंचन तुषार सिंचन यांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.. याप्रसंगी मोहरी बीज वितरण जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना करण्यात आले .. पीक पद्धती बदलण्याची आवश्यकता त्याचा फायदा या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली..