यवतमाळ: जिल्ह्यातील बचत गटांचे ऑडिट करण्याचे निर्देश, महिला आर्थिक विकास महामंडळाचे (माविम) पत्र
Yavatmal, Yavatmal | Aug 10, 2025
यवतमाळ जिल्ह्यातील सर्व लोक संचालित साधन केंद्रे आणि बचत गटांचे ऑडिट (लेखा परीक्षण) करण्याची सूचना महिला आर्थिक विकास...