बुलढाणा: शहरातील धाड नाक्यावरील दोन दुकाने फोडली, 20 हजार रुपये लंपास, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
Buldana, Buldhana | Aug 27, 2025
बुलढाणा शहरातील धाड नाक्यावरील दोन दुकाने फोडून दुकानातील रोख २० हजार रुपये व २० हजाराच्या सिसीटीव्ही कॅमेऱ्याचे नुकसान...