दोन राष्ट्रवादी एक व्हाव्यात किंवा होऊ नये, याचे आपल्याला राजकीय देणंघेणं नाही... मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया... पवार नावाचे राजकीय वलय टिकवायचे असेल तर पवार कुटुंबाला एकमेकांना पाठीमागून गुप्त पद्धतीने का होईना साथ द्यावी लागेल: जरांगे विरोधी पक्षांनी आता मरगळ झटकून दिली पाहिजे: जरांगे