वाशिम: जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे 5 नोव्हेंबरला वाटाणे लोन येथे आयोजन
Washim, Washim | Oct 27, 2025 महाराष्ट्र शासन युवकांचा सर्वांगीण विकास करणे संस्कृती व परंपरा जतन करणे युवकांच्या अंगी असलेल्या सूक्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सव सांस्कृतिक व नवोक्रमाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिम मार्फत दिनांक 5 नोव्हेंबर रोजी वाटाणे लोन वाशिम येथे करण्यात आल्याची माहिती दिनांक 27 ऑक्टोबर रोजी देण्यात आली आहे.