वर्धा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्याच्या दौऱ्यावर
Wardha, Wardha | Jul 21, 2025 राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवार दि.22 जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे दि.22 जुलै रोजी सकाळी 10.15 वाजता नागपूर येथून हेलीकॉप्टरने वर्धाकडे प्रयाण करतील. ही माहिती आज जिल्हा माहिती कार्यालयाकडून मिळाली आहे.