पंढरपूर: संत पेठ परिसरातील मोकाट जनावरांचा प्रशासनाने बंदोबस्त करावा, व्यापारी व नागरिकांनी केली मागणी
Pandharpur, Solapur | Aug 18, 2025
शहरातील संतपेठ परिसरातील नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरमधील गाळेधारक व्यापारी व नागरिक मोकाट जनावरांच्या त्रासाला कंटाळले...