नाशिक: सातपूर येथील छत्रपती शिवाजीनगर येथे बिबटयाचा वावर , नागरिकांच्या मागणीवरून वनविभागाने लावला पिंजरा
Nashik, Nashik | Aug 25, 2025
गत अनेक दिवसापासून सातपूर परिसरात छत्रपती शिवाजी नगर भागात बिबट्याचा वावर आढळून आल्याने ऊर्जा युवा फाऊंडेशनच्या मार्फत...