हवेली: माणिकराव कोकाटेंसह इतर मंत्री व सत्ताधारी आमदारांना अहंकार आला आहे. आ.रोहित पवारांचे चिंचवड येथे विधान
Haveli, Pune | Jul 25, 2025
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अद्याप आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही? असा प्रश्न आमदार रोहित पवार यांना चिंचवड येथे...