Public App Logo
Jansamasya
���िल्ली
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarakhand
Crimenews
Education
China
Bareilly
���्रशासन
Agra
Politics
Abvp
���ायल
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Uppolice
Live
Pratapgarh
Westbengal
Farrukhabad
Mirzapur
Raebareli

किशोर कंगाले हत्येत सहभागी पत्नी,मुलीची सीआयडी चौकशी करून अटक करावी - बिरसा फायटर्सची जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे मागणी

Sakoli, Bhandara | Mar 3, 2026
कोकणागड किशोर कंगाले हत्येत सहभागी पत्नी,मुलीची सी. आय.डी.चौकशी करून अटक करावी बिरसा फायटर्सची मागणी कोकणागडचे सामाजिक,शैक्षणिक, धार्मिक कार्यात सह भागी मृत्यक किशोर धर्माजी कंगाले दि 11/01/2026ला पोलीस स्टे कार्धा कडे जाणाऱ्या नालीत संशयास्पद त्यांचा खून करण्यात आल्याचे उघड झाले.स्वतः जावई अमित लांजेवार व साथी पाठक यांना अटक करण्यात आली.पण कसून चौकशी व्हावी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा यांना डॉ सुरेशकुमार पंधरे, कीर्तीलाल उईके,व सुरेशजी शेंडेयांनी निवेदन दिले,

MORE NEWS