शहरातील विविध भागात बिबट्याचा वावर दिसू येत असतांना नाशिक रोड भागातील अस्वले मळा परिसरात एक बिबट्या फिरत असतांना त्यावर परिसरातील धाडसी कुत्र्यांनी हल्ला केल्याने बिबट्यांने धूम ठोकल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावला आहे.