अमरावती: शहरातील जयस्तंभ चौक परिसरात मोठे ट्राफिक जाम, रेल्वे पूल बंद असल्याने शहरात दुपारी वाहनांची एकाच रस्त्यावर मोठी गर्दी
Amravati, Amravati | Sep 12, 2025
आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता अमरावती शहरातील ज्येष्ठ चौक परिसरातील रोडवर मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाहीर...