मनोज जरांगे शरद पवारांचा माणूस असल्याचा गंभीर आरोप बाळासाहेब सानप - ओबीसी नेते
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 4, 2025
वंजारी आरक्षणाच्या प्रश्नावरून ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “जरांगे शरद पवारांच्या सुपारीवर बोलत आहेत. वंजारी समाजाला टार्गेट करून जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करत आहेत. महाराष्ट्रात काही घडलं तर त्याला जबाबदार फक्त जरांगे असतील,” असा इशारा सानप यांनी दिला. “मराठा तरुणांचे डोके भडकवू नका. असे ते म्हणले आहेत.