लिंबागणेश ते बोरखेडचा संपर्क तुटला
Beed, Beed | Sep 27, 2025 बीड तालुक्यातील लिंबागणेश ते बोरखेड, मार्गावरील रस्ता मुसळधार पावसामुळे खचून गेला आहे. त्यामुळे आज शनिवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजल्यापासून गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. वाहतुकीवरही याचा मोठा परिणाम झाला असून ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनावश्यक प्रवास टाळावा, सुरक्षित स्थळी थांबावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.ग्रामस्थांनी नदी-नाले किंव